ओटा स्कीम मधील नागरिकांना लाईट मीटर देताना खा.शिवाजीराव आ. पाटील,जिल्हाप्रमुख उमेश्भाऊ चांदगुडे,नगरसेविका सौ.सुलभाताई उबाळे,लष्करे काका व शिवाजी साळवे
किर्लोस्कर कॉलनी भागात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनचे भूमिपूजन करताना सौ.निफाडकर वाहिनी व सौ.सुलभाताई उबाळे
कै.माँसाहेब मिनाताई ठाकरे जलतरण तलाव येथे सौ.सुलभाताई उबाळे यांच्या वतीने वॉर्डातील मुलांसाठी मोफत जलतरण प्रशिक्षण वर्ग
कै.रमाबाई ठाकरे वाचनालय स्वागत कमान
खासदार निधीतून १५ लाख रुपये खर्च करून त्रिवेणीनगर येथे बांधण्यात येणाऱ्या समाज मंदिराचे भूमिपूजन करताना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील , नगरसेविका सौ सुलभाताई उबाळे ,विजया जाधव , हनुमंता कलमोरगे
जलनिस्तारनासाठी वॉर्डात ठिकठिकाणी टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईन
ठिकठिकाणी चौकात बसविण्यात आलेले सेमी हायमास्ट दिवे
दुर्गानगर व त्त्रिवेणीनगर चौकात वाहतूक नियंत्रणासाठी बसविण्यात आलेले ट्रोफिक सिग्नल
धर्मवीर संभाजी महाराज क्रीडा संकुल येथील जॉगिंग ट्रेकचे उद्घाटन करताना महापौर योगेश बहल
नवीन तयार करण्यात आलेले राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान
नव्याने तयार होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज बॅड मिंट न हॉल
नव्याने विकसित केलेले मुक्ताई उद्यान
नव्याने विकसित होत असलेला धर्मवीर संभाजी महाराज क्रीडा संकुल
नागरिकांना बसविण्यासाठी वॉर्डात विविध ठिकाणी बसविण्यात आलेले बेंचेस
नाना नानी पार्क कै.प्रमोद नवलकर स्वागत कमान
नाना नानी पार्कमधील नव्याने विकसित करण्यात आलेला जॉगिंग पार्क
प.पू.गोळवलकर गुरुजी स्केटिंग स्टेडियमचा लाभ घेताना स्केटिंग पटू
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्वागत कमान
पॅनकार्ड आपल्या दरी योजनेचा शुभारंभ पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर यांच्या हस्ते करताना.सोबत नगरसेविका सौ.सुलभाताई उबाळे
पोहण्यास सुसज्ज असलेला कै.मासाहेब मिनाताई ठाकरे जलतरण तलाव
भूमिगत विद्युतवाहिनी बॉक्स
मुक्ताई उद्यान चिल्ड्रेन पार्क
राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान
राजमाता अहिल्यादेवी होळकर वाचनालय
वार्डातील गणेशभक्तांसाठी ठाकरे मैदान येथे गणेश विसर्जन कुंडाची सोय
विविध चौकात बसविण्यात आलेले हायमास्ट दिवे
वॉर्डात ठिकठिकाणी बसविण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक
वॉर्डात ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट
शहरातील पहिलेच उभारण्यात आलेले प.पू.द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी स्केटिंग स्टेडियम
शिवसेना वर्धापन निमित्त वह्या वाटप करताना सौ.सुलभ उबाळे
श्री विश्वकर्मा उद्यान व स्वागत कमान
सरसंघचालक प.पू.डॉ.केशव बळीराम हेडगेवार वाचनालय
सावित्रीबाई फुले महिला बालकल्याण केंद्र येथील नव्याने बांधण्यात आलेला हॉल