भोसरी विधानसभा प्रचारार्थ सहभागी लोकनेते गोपीनाथ मुंडे,सौ.सुलभाताई उबाळे
भोसरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा ज्येष्ठ नेते लालकृष्णजी आडवाणी,उमेदवार सौ.सुलभाताई उबाळे
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा सन्मान करताना सौ. सुलभाताई उबाळे
मा. मनोहर जोशी सर यांच्याशी चर्चा करताना नगरसेविका सौ सुलभाताई उबाळे
यमुनानगर मधील वाढीव बांधकामे नियमित करावी म्हणून माननीय अजितदादा पवार यांना निवेदन देऊन चर्चा करताना नगरसेविका सौ सुलभाताई उबाळे
यमुनानगरमधील वाढीव बांधकामे नियमित करावी म्हणून दि. २६-०९-२०११ रोजी मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन चर्चा करताना नगरसेविका सौ सुलभाताई उबाळे - Copy
यमुनानगरमधील वाढीव बांधकामे नियमित करावी म्हणून मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन देऊन चर्चा करताना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील नगरसेविका सौ सुलभाताई उबाळे
यमुनानगरमधील वाढीव बांधकामे नियमित करावी म्हणून मा. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना निवेदेन देऊन चर्चा करताना नगरसेविका सौ सुलभाताई उबाळे
वॉर्डातील नागरिकांसाठी दरवर्षी मोफत दिनदर्शिका दिली जाते.दिनदर्शिका २०१२ चे प्रकाशन करताना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे,मा.मुख्यमंत्री मनोहर जोशी सर,खा.शिवाजीराव आ.पाटील व नगरसेविका सौ.सुलभाताई उबाळे
शिवसेना कार्याध्यश मा.उद्धवजी ठाकरे यांचा सन्मान करताना खा. आढळराव पाटील , नगरसेविका सौ सुलभा उबाळे , विजय फुगे
तत्कालिन केंद्रिय स्वररक्षण मंत्री मनोहर परिकर याना तलवडे येथिल रेड झोन ची हडदा कामी कर्ण्यसाथीचे निवेदन देताना
पुणे पीसी मीरा बोराणकर याना भेटून पक्ष नेते उद्धवजी ठाकरे यांनी आकाशातून काढलेल्या छायाचित्रण "महाराष्ट्र देशा" हे पुस्तक देऊन शहारतील होणारे आत्याचार आणि गुन्हे रोकावेत यासाठी निवेदन देण्यात आले.