पिंपरी चिंचवड मधील जनतेच्या दैनंदिन समस्या, कधी अडचणी सोडविण्या बरोबरच रखडलेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, रेडझोन ची हददी कमी होऊन येथील नागरिकांच्या मानेवरची लटकती तलवार खाली यावी यासाठी त्यांचा सततचा पाठपुरावा वाखाणण्याजोगा आहे. सौ सुलभाताई उबाळे यांच्या "निरंतर" का कार्य अहवालास व पुढील राजकीय सामाजिक कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा
माननीय श्री उद्धवजी ठाकरे
प्लॉट नो. ४४०, सेक्टर नो. २१, बी.स.न.ल.टेलेफोन एक्सचेंग ऑफिस जवळ,
यमुनानगर, निगडी. ४११०४४
098502 ४०९९९
sulabhaubale@gmail.com